जिल्ह्यात आज सकाळी कोरोना @ ७५

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार ७५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १७१२५ वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील १७१२५ कोरोनाबाधीतांपैकी आजपर्यंत १३५३७ जण बरे झाले तर आतापर्यंत ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या ४०३० रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
ग्रामीण भागात ३९ रुग्ण वाढले
ग्रामीण भागात ३९ रुग्ण वाढले. त्यात अजिंठा, सिल्लोड-१, पोटूळ, गंगापूर -१, स्नेह नगर,सिल्लोड-१, शेंद्रा जहांगीर, गंगापूर-१, भराडी, सिल्लोड -१, अब्दीमंडी, दौलताबाद-१, घाणेगाव, रांजणगाव-१, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर-१, शिवालय चौक, बजाजनगर-१, धनश्री सोसायटी बजाजनगर-१, भोलीतांडा, खुलताबाद-३, कानशील, खुलताबाद-२, वरखेडी तांडा, सोयगाव-४, घोसला, सोयगाव-२, खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर-५, गोदावरी कॉलनी, गंगापूर-१, सखारामपंत नगर, गंगापूर -६, नर्सिंग कॉलनी, गंगापूर-१, लगड वसती, गंगापूर-१, शिवाजीनगर, गंगापूर-१, शिक्षक कॉलनी,गंगापूर -१, संभाजीनगर, वैजापूर-१, यशवंत कॉलनी, वैजापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
शहरात ३६ रुग्णांची वाढ
शहरात ३६ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात राजस्थानी हॉस्टेल-१, घाटी परिसर-१, गारखेडा-१, गांधीनगर-१, न्यू हनुमाननगर-१, एन चार सिडको-१, मल्हार चौक, गारखेडा परिसर-१, लक्ष्मीभाऊनगर-४, होनाजीनगर-१, जैनभवन परिसर-१, एन सात सिडको-३, सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर जवळ-१, जुना भावसिंगपुरा-२, प्रेम रेरिडन्सी, पदमपुरा-१, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी-१, इतर -५, एन दोन सिडको -१, अरिहंतनगर-१, संग्रामनगर, सातारा परिसर-१, योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ-१, नवाबपुरा-१, पेठेनगर-१, जालन नगर-१, मिलिट्री हॉस्पीटल -१, एन नऊ, पवननगर-१, मयूरपार्क-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker